दुबईतील अंतराळ परिषदेसाठी ठाण्यातील युवकांची निवड

ठाणे –  जगाला गवसणी घालणाऱ्या ध्येयवेड्या तरुणांची भारतात कमी नाही.आजवर अनेक भारतीय तरुण-तरुणींनी आपल्या सृजनशीलतेने जागतिक प्रतिभावंतात मानाचे स्थान मिळविले आहे. जगातील अनेक क्षेत्रात ठाणेकर विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिलेले आहे. संशोधनाची … Continue reading दुबईतील अंतराळ परिषदेसाठी ठाण्यातील युवकांची निवड